पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अक ३. $ ) वासंती--हायहाय, काय गोष्ट वाईट झालीही; वसिष्ठ अरुंधती हीं रघुकुलास सांभाळीत असतां आणि रामाच्या वृद्धमाता जिवंत असतां अशी गोष्ट कशी घडली ? आत्रेयी--असें ऐकतीं की, त्यावेळीं वसिष्ठ अरुंधती सुद्धां सवै मंडळ कुष्यशृंगाच्यू आश्रमास गेली होती. सां प्रतकाळा त द्वादशवाषकसत्र समाप्त झाल्यावरऋष्यशूगार्ने पूजासत्कार करुन सर्वास निरोप दिला. त्यासमर्यों वसिष्ठाची पत्नी अरुंधती ह्मणाली की, ज्या अयोध्येंत जानकी नाही त्या अयेोध्येस मी जाणार नाही. ह्या तिच्या बोलण्यास रामचंद्राच्या मातांनी अनुमोदनदेऊन तोच निश्नय केला. तेव्हां वसिष्ठ बोलले की, तर मग आपण आतां वाल्मीकिमुनीच्या तपोवनास जाऊन तेथेच कांहीं दिवस राहूं. वासंतो--बरें आतां राम राजा काय करीत आहे? आत्रेयैो--त्या राजार्ने सांप्रत अश्वमेध आरंभिला आहे असें ऐकतीं. - वासुंती-अॅरेरे. एकून न्यूने दूसरी बायके केलीनाः आत्रेयी-शिव शिवं, असे कसे होईल? वासंतो-तरमग यज्ञामध्ये धर्मपत्नी केोण ? پخت خواه आत्रेयी-सुवर्णमयी सीतेची प्रतिमा केली आहे ती. वासंती-काय विलक्षण कृत्य हैं: ुलेक r; वजपेक्षांहिकठिणे,पुष्पाहूनिमूदूअशी ॥ *लेोकोत्तरांचोंचरितेकोणाfिजाणवतोलती ॥ ६ ॥ 繼 షి ~ अलौकिक पुरुषांचीं, fजाणतांयेतील. ६