पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक २. ३९ आत्रेयी- त्याचसमयी पितामहब्रह्मदेव, ज्याच्या मुखापासून शढदब्रह्माचा आविर्भाव झाला, अशा ल्या वाल्मीकिऋवीच्या जवळ प्रगट होऊन त्यास हाणाला, हे की, तूं शब्दब्रह्मामध्ये "निष्णात झालास. यास्तव रामचरि त्राचे वर्णन कर. तुझें ज्ञानचक्षु अबाधित तेजानें सिर्पल असीतुला आयकवि झणतील. असें बोलूनते तेथेच गुप्त झाला.-असा ब्रह्मदवाचा अनुग्रह झाल्यानतर त्या वाल्मीकिकर्षर्ने प्रथम मनुष्यलेोकांत शब्दब्रह्माचा परि णाम् रामायणरुपानें प्रसिद्ध केला. आतां सर्वलक्ष त्याचे तिकडे लागले आहे. वनद्देवता-वाहवा, तरमग हा जगन्प्रपंचाचा मोठा अभ्युदयच क्षाला, आत्रेयो-ह्या साठी मी ह्मटले, की तेथें आमच्या अध्ययनास मोठी अडचण आली झणून ? वनदे०-हां, मग ठीकच अडचण, योग्य. आत्रेयो-हे वनदेवते, मी येथे विश्रांति घेऊन स्वस्थ झाले. आतां मला अगस्तिऋषीच्या आश्रमाचा मार्ग कोणीकडून जातो तें सांग, झणजे मी त्या मार्गानें तिकडे जाईन वनदे०-येथून पंचवटीस जाऊन गेोदावरीनदीच्या कांशनैं. नीट जा ह्मणजे अगस्तीच्या आश्रमास पावशील, आत्रेयी-(डेळयांस पाणी आणून.) हैंच तें तपोवन? ही. च पंचवटी? हीचती गोदावरीनदी? हाच प्रस्रवणनामा वर्वत? आणि जनस्थानची देवता वासंती ती तूंचना? 'पूर्ण. युक्त,