पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/47

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

રૂ. ૮ उत्तररामचरित्र नाटक. धारणा 'अप्रतिम लेकविलक्षण, ह्या मुळे त्यांजबरोबर आमचा अध्ययनकरण्याचा लाग चालेना. ३लेोक. गुरुविद्याप्राज्ञाजसितासेच अज्ञाहिवितरी। तयांची?धीशक्तीअधिकअथवान्यूननकरी ॥ तथापीदोघांच्याबहुतचिफलंभिददिसतो ॥ जसाबिंबग्राही"शुचिमणतसा'लेोष्ठनसती ॥ ४॥ वनदे०-हीच काय अध्ययनाला अडचण? आत्रेयी-दुसरी एक आडचण आली. वनदे०-दुसरी अडचण ती कोणती? आत्रेयी-दुसरी अडचण अशी उत्पन्नझालैोर्की,एकेदिवशी वाल्मीकिऋषि माध्यान्हिककर्म करण्याकरितां तमसानदीच्यातीरीं गेलाहोता. तेथेंक्रेचिपक्ष्यांचाएक जेोडा fiविहार करीत असतां त्यांतून एक पक्षी व्याधार्ने मारिला, असें त्याने पाहिले. तेव्हा त्या कवीच्या मुखांतून अकस्मातू बत्तीस अक्षरांची छंदीबद्ध अशी वाणी निघाली ती अशीं. “नपुवसिनिषादातूंप्रतिष्ठाकाळ**शाश्वत ॥ कीकॅचllमिथुनीएकवधिला"काममोहित” ॥ वनट्रे०-वेदवाणीत छंद प्रसिद्ध आहेत. लौकिक वार्णत छंदानें हा नवाच अवतार घेतला वाटतें. हा मोठा चमत्कारच आह. "अनुपम.जडमतीला, देई. 'बुद्विशक्ति, शितबिंब घेणारा "हिरा. "ढेकूल, fक्रीडा. #उत्तमगति. *अखंड e so o - مميم مسلات ॥क्रौचपक्ष्यांच्या युग्मांतून. "मदनाने व्याकुळ असतां.