पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/49

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


$o उत्तररामचरित्र नाटक, वनट्रे०-होय, हें सर्व तसेंच आहे. आत्रेयो-(करुणायुक्त होऊन.) हे जानकी, हे वत्से ! श्लेोक, गेहा'सुन्दृद्वर्गनुझाचिआला ॥ गोष्ठीमधैजेोसहजेंनिघाला ॥ तूं नामशेषा असशांतरीतो ॥ प्रत्यक्ष$दृ१यामजभासवीती ॥ ५ ॥ वनदे० वासंती-(भयपावून.) काय नामशेषा असें हाणतेस? आर्ये, सीता देवीच्या जिवाला कायगे झाले? आत्रेयो-केवळ तिच्या जिवावरच आलें इतकेंच नाही. तिजवर अपवादही आला. (कानांत हाळूच सांगते.) याया प्रमाणे. वासंतो-हायहाय, देवानें तिजवर मेोठा कठिण घाला घातला. ( असें झणून मूर्छ पावते.) आत्रेयो-वासंतिके, सावधहो सावधहे. वासंती-( सावधहोऊन ) हा प्रियसखी, हा महा भागेजानकी तुझ्या देवी असा दुःखाचा वांटा यावा काय! रामभद्रा, त्वांतरी अर्से करावें काय ! असी तुला तरी काय बोलावें. तीचेच देव फिरले. हे आत्रेयी, सीतेला अरण्यांत वृकून लक्ष्मण माघारा गेल्यावर तीतेची झय वाटं झालं ह्याचं काही वर्तमान एकण्यात आल आहं काय? आत्रेयी-नाही नाही. तें कांहीं ऐकण्यांत आले नाही.

  • मित्रमंडळी. नांवमात्र जिचे राहिले. #सुन्दृद्वर्ग.
  • डोळयापुढे आहेस अशीतूं.