पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तररामचरित्र नाटक, AMAMMAMMAMMMAAAASASASS अंक २. स्थल, दंडकारण्य, पात्रे. वासंती. . . . . . . . . . . . वनदेवता अत्रेियी . . . . ... . . . . . तापसी रामचंद्र. . . . . . . . . . . . अयेोध्याधिपतेि. रीद्भक • • • • • • • • • • • • शूद्रतपस्वा. ( पडद्यापलीकडे शब्द होते.) यावें, तपस्विनी, यावें, ( इतक्यांत पांथाचा वेष धरुन एक तापसी येते.) तापसी-अहो ही वनदवता, फलपुष्पपल्लवयुक्त अध्र्यपात्र घे ऊन माझी पूजा करण्याकरिता येत आहे. वनदेवता-(अव्र्यपात्र घेऊन येते, आणि तापसीला अब्र्य समर्पून झणते.) ༤་། 2लाक, तुझेंसारेंआहेवन,सुदिनमातउगवलें ॥ सतांचासंतांशॉपरमसुकृतंसंगघडला ॥