पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ उत्तररामचरित्र नाटक, तरुछायापाणीमुनिस'अशनायेोग्यअसती ॥ फलैमूलैजीजीसकलहिाँपराधीननसती ॥ १ ॥ तापसी-तें काय बोलावयाचे? खरेंच आहे. श्रृलोक. सदाश्रोतीचिर्तीविनयमधुरावाणिहिसदा॥ स्वभावें* कल्याणीमतिपरिचयाभेदनकदा ॥ पुढेकिंवामार्गेमर्नि"रसविपर्यासनसती ॥ “रहस्यैसाधूंबीffअकपट#विशुद्वैचअसती ॥ २ ॥ वनदे०-आपण केंण, आपले नांव काय हैं मला समजेल तर चांगले होईल. तापसी–मला अत्रेयी, ह्मणतात. वनदे०-हे आत्रेयी, कोणीकडून आपलें येणें झालैं? आ णि ह्या दंडकारण्यांत येण्याचा हेतु कोणता? आत्रेयी-सांगतें ऐक. कोठून कशासाठी आलें तें.

  • लेोक. येथेअगस्त्यादिकजेमहर्षी ॥ वेदांतवेतेवसतातहर्षी ॥ त्यांपाशिवेदांतशिकावयाला | वाल्मीकिपासूनच** यावनाला ॥ ३ ॥ वनदे०-हैं मोठेच आश्वर्य, अगे, जो वाल्मीकिकर्षि ब्रह्मवेत्ता
  • भक्षणास. तुझ्याचस्वाधीन आहत. *विनययुक्तअसून गोड, 'चांगली. ॥पालट, प्रीतीत

अंतर, **अंतरगगोष्ठी, fाँ निष्कपट, # एकरुप. ११ या वनाला आलें असा अर्थ,