पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/43

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ उत्तररामचरित्र नाटक, विनंती करते, की, हा रथ सिद्धकरुन आणला आहे. आपण येऊन रथावर बसार्वे? - साता--ही मी बसावयास आलेंपहा. पण माझ्या उदरांतील गर्भ फार चंचळ होत आहे, त्याचाभार मला साहत नाहीं याजकरितां हळूहळू येते. डुर्मुख-आईसाहेब, अंसें इकडे याबैं, हारथ आहे यावर बसार्वे सीता-( रथांत बसतांना.)आतां ऋषिमंडळीस माझा नमस्कार असो; रघुकुल देवतांस माझा नमस्कार असो; प्राणनाथाच्या चरणकमलास माझा नभस्कार असी; आणि सकल गुरुजनांस ही माझा नमस्कार असो. ( असँहाणून सर्व निघूनजातात. ) चित्रदर्शननाम श्रथम अंक, (समाप्त.)