पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १. 3 R. तरीदाटुनेिबाहेरनीघताती ॥ ओष्ठनासापुटमंदकांपताती ॥ लेोकतेणेंअनुमानकरीताती ॥ ४४ ॥ राम०-वन्सा लक्ष्मणा, काय सांगूं? ३लेोक. त्याकाळजी'प्रियसखिवियोगेंचिजन्मासआला ॥ आशेर्नेजोशिमनविधिच्याकूरहीसह्मझाला ॥ तोदुः खायीमजअनुमैवाआजादुर्वरयेतो ॥ lन्दृन्मर्माचा|व्रणकिणतसा"वेदनाफारदेती ॥ ४५ ॥ सीता-हाय हाय, ह्याकाळी प्राणपतीच्यावियेोगार्ने दुःखित झा लें असे मी आपणास पाहतें, लक्ष्मण-(मनांत ह्मणतो.) असी आतां ह्या उभयतांस दुसरें कांहीं दाँखुवावें. (चित्रपटाकडे पाहून उघडपणें झ०) हा मन्वंतरींचा पुरातन गृध्रराज जटायो, आपणास वढिलाप्रमाणें मान्य. ह्यानें ह्याच ठिकाणी पराक्रम केला, रावणापासून सीता सोडविण्यास. सीता-हा ताता "गृध्रराजा, त्वां fअपत्य स्नेहशेवटासनेला रक्रा. रामचं०-हा ताता, हा कश्यपसुता, हा गृध्रराजा, जटायी, तुइयासारख्या महान् #तीर्थरूप साधूचा लाभ आतां पुनः कोठचा होणार?

  • सीतावियोर्गे. fशमनोपायाच्या. * सोसायाजोगा. *दुःसह. ॥ त्दृदयांतील त्रणाचा घहा, "दुः ख. "जटायो.

ffगुलावरची ममता. #पवित्र