पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/29

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तररामचरित्र नाटक. लक्ष्मण-पहा, हा जनस्थानाच्या पश्रिमेकडचा चित्रकुंजवानू. नामक दंडकारण्याचा भाग. येथेच कबंध राक्षस राहत होता. हैं ऋष्यमूकपर्वतावरील मतंगकीचे आश्रमस्थान. आणि हें येथे श्रवणानामक सिद्धशबरीचे स्थानं. ह्याच्या पुढेच हें पंपासरोवर, सीता-हं, खरेंच, ह्याच ठिकाणी प्रभूर्ने धैर्य सोडून कंठमोकळा करुन रुदन केले नव्हे? राम०-गे जानकी, हें पंपासरोवर फार रमणीय आहे. २लीक. येथेर्जों'मदकलहंस*पक्षवातें ॥ कंपातेंधरितिसtनालतीचमातें ॥ #बाष्पांच्यापरि१पतनीद्रमांतरालों ॥ पंपेचींकमलवनेंसुदृष्टझाली ॥ ४६ ॥ लक्ष्म०–हा पद्दा "आर्य हुनुमान्, सीता-हाचतो, चिरकाल दु:खांत पडलेल्या ह्या जीवाचा उद्धार करण्याविषर्य प्रयास करणारा भाग्यशाली मारुति, राम०--हा तसाच आहे रवरा. आर्या. तीहासुतअंजनिचा प्रतापशालीअसानसे अन्य ॥ ज्याच्याभुजवीर्यबळे आह्मांसहजाइलीजर्गेधन्य ॥ ४७ ॥ सीता-वन्सा, ज्यावर प्रफुल्लित कदंबवृक्ष पाहून मयूर नृत्य करीत आहेत असाजो हा पर्वत दिसतो ह्याचैनांव कायबरें? तेथे वृक्षाखाली बसलेला ज्याचीमुखश्री म्लान झाली *मत्तकलहंस ह्यांच्या पंखांच्यावाच्यार्ने. देयंसुद्धां. +अश्रूच्या. ?पडणें निघणे ह्याच्या मधल्षावेळेत, lपाहण्यांत आली. ‘श्रेष्ठ,