पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/25

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ उत्तररामचरेित्र नाटक, दृढतर'परिरंभदिउनीसांवरीलीं ॥ मृदुलकमलतंतूनुज्यहोतांखिरंगें ॥ पड़निन्दृदर्यिमाझ्याघेतलीझेपसंगें ॥ ३६ ॥ लक्ष्मण-एथून र्विध्यारण्यास आरंभ झाला. येथेच विराध राक्षसानें आपणास अडविले होतें, सीता-पुरे पुरे, नको हैं पाहणे. आतां प्रभूर्ने आपले हातांत तालपत्राचें छत्र घेऊन दक्षिणारण्यांत प्रवेश केला, तेंच आपण पाहूं. राम०-हीं वनें कोणती समजलीना? ३लीक. जेथेमुनीनदितर्टीजनर्जेविगेहीं ॥ वृक्षाश्रयैवसतितीचतपोवनैर्हीं ॥ $नीवारमुष्टिभरिlपचितजेथहोती ॥ सत्कारुनीअतिथिआपणसेविताती ॥ ३७ ॥ लक्ष्मण-पहा येथे वृक्षांच्या दार्टीतून गेोदावरीनदीचा प्रवाह चालला आहे, तेणेकरुन ज्पाच्या गुहा नादयुक्त होत आहेत, असा आणि ज्यास निरंतर सजलमेव आश्रयून राहिल्यामुळे ज्याची नीलकांति वृद्विगत झाली आहे, असा हा जनस्थानामधला प्रस्रवणनामापर्वत. राम०-सीते, हा पर्वत तुझ्या ओळखीचा असावा. पटू. आठवर्तेतुजकायसीते ॥ धुवपद ) *ह्याचगिरीवरी,आपणहेतौ ॥ पाहत**निर्झर 'शूांगुतूात. ंहक्षे अवयव, .*घरीं, 'तूणक्ान्यः lशिजलेलें. * प्रस्रवणनामकं पर्वतावर. जलप्रवाह