पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/24

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १. }*A सैोंता-ही भगवती भागीरथी. हिचेउदक किती स्वच्छ आणि पवित्र हैं! माते तुला माझा नमस्कार असो. राम०-हे रघुकुलदेवते गंगे, तुला नमस्कार असो. ऑव्या. सगरें'अश्वमेधमांडिला ॥ भूमीवरीअश्वसोडला ॥ तेोtअमरनाथेहिरोनिनेला ॥ निजपदजाईलयाभयं ॥३२ तैअश्वसीधावयाधांवले ॥ ज्यांनीपूथ्वीचेभागभेदिले ॥ तेरैंकपिलतेर्जेभस्मझाले ॥ $स्वपित्याचेपूर्वज ॥ ३३ ॥ ऐकोनियांऐशीमात ॥ |lरवडतरतपकरीभगीरथ ॥ दुः खैसीशिलीअगणित ॥ तुझ्याप्रसादाकारणें ॥ ३४ ॥ चिर"दग्धांचियादेहांवरी ॥ मतिपडतांतुझीलहरी ॥ तुझ्याप्रसार्देउद्वारकरी ॥ पूर्वजांचाभगीरथ ॥ ३५ ॥ अशी ती तूं आमची जननी होस, आणि ही सीता तुझी सून होय. हिचे कल्याण अरुंधतीप्रमाणें सदा इच्छीत जा. लक्ष्म०-आर्या, स्मरण आहेना? भरद्वाजऋषींनी सांगितलेला चित्रकूठ पर्वताच्या वाटेवरचा यमुनानदीच्या कांर्श जे १यामनामक मोठा वटवृक्ष होतातो हा. सैोता-प्राणनाथा, ह्या स्थलाचे स्मरण आपणास आहे कीं? राम०-सखे, मी कसा विसरेन बरें? ज्या ठिकाणी. श्लोक, "अलसलुलित,मार्गीचालतांश्रांतझालें ॥ यज्ञ. इंद्दानै. . * कंपिलमहामुनीच्यादृष्टितेजनै. १ सगराचें. lफारकठिण. बहुकाळ दग्ध होऊन पडलेले. 'आळसार्ने विकळ, 畿