पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ७. স্মৃত্ত্বির प्राणिसमुदाय जानकीस वंदन करीत आहेत. तसंच लोकपाल आणि सप्तकर्षि तिजवर पुष्पवृष्टि करीत आहत. वाहवा, काय चमत्कार हा ! अरुंधती-हे जगन्पते रामभदा, आतां मी सांगतें तें ऐक. १लीक. घेईतुझहेिसहधर्मचारिणी ॥ सीतप्रियाजाणुनिपुण्यकारिणी ॥ टार्कमुवणैप्रतिमाधराधता ॥ योर्जॉइलाधर्मपथोचराघवा ॥ २० ॥ मीना-(मनांत झणत.) माझा प्राणनाथ माझें दुल दूर ण्याविषया समथ आह. राम०- जशी गुरुपत्नीची आज्ञा होईल तसें लक्ष्मण- मी आज कृतार्थ झाले. सोना- आज माझ्या जिवांत जीव आला. लक्ष्मण-हे जानकी, हा निर्लज लक्ष्मण तुला वंदन करतेो. सीता-- वत्सा, असा ही चिरकाळ वांच. अरुंध०-- हे भगवनू वाल्मीके, हे सीतागर्भपासून उत्पन्न झालेले रामभदाचे पुत्र कुश, लव नेऊन उभयनांस भेटवावे. ( असें ह्मणून निघून जाते.) राम, लक्ष्मण-देवानें तसेच व्हावें. सीता- ( डोळयांत अश्रुआणून,) ते माझे वालक कंटें भा हेत ? मला दाखवा. ( इतक्यांत वाल्मीकि आीोण कुश लव येनात.) वाल्मीकि-३बामा क्या,६मा छता, रेल, हा साचा