पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/169

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.उत्तररामचरित्र नाटकं ۹۰ در द्वां ही सर्व वडील मंडळी हर्षयुक्त होन्साती येथे मिळाली हैं काय ? अरुंधती-वत्सा रामा, ही भगीरथाची कुलदेवता गंगा, ही तु जवर सुप्रसन्न झाली आहे. . ( पडयांत गंगेचा शब्द होती.) हे जगत्पते रामभद्रा, चेित्र दर्शन प्रसंगी तूं मला काय झटले होतें त्याचे स्मरण कर. की, ही सीना तुझी धर्माची सूत आहे, हिचे कल्याण अरुंधतीप्रमाणे सदा इच्छीत जा ह्मणून, त्याप्रमाणे करुन मी उतराई झाले बरें? अरुंधती-ही तुझी सासू देवी वसुंधरा. ( पुनःपडयांत पूथ्वीचा शब्द होतो.) हे रामभदा, सीतेचा त्याग केला त्यावेळेस तूं मला लटलें होते की, हे विश्वभरे क्षमे ह्या जानकीचे रक्षण कर ह्यणुन. ते तुझे बचन मनांत ठेवून न्याप्रमाणे मी ही केले वरै? राम०-मी महा अपराधी असतां ह्या देवी मजवर दया करतात, तर कसामी ह्यांस प्रणाम करुं? अरुंधती-अहो पीर जानपद सकल जनहो, भगवती जान्हवी आणि वसुंधरा ह्यांनी अशी प्रशंसा करुन जी मज अरुं. धतीच्या स्वाधीन केली, जिचे पुण्यचरित्र भगवान वैश्वानर ह्यार्ने निर्णीत केले, जी ब्रह्मादि देवांनी स्तविली, जी सूर्य वंशीय राजांची कुलवधू, जी देवयज्ञापासून उत्पन झाली, अशी ही सीता देवी व्यावी, निःशंकपणे व्यावी असें सवै देवतांचे ह्यणणे आहे. तर आतां ह्यावर तुमचे ह्मणणे काय आहे तें बोला. लक्ष्मण- पहा अरुंधतीनें निर्भरर्सना केल्यावरुन सर्व प्रजा