पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

%९२ उत्तररामचरित्र नाटक पिता रघुपति, हा कनिष्ठ तात लक्ष्मण, ही तुमची जननी जानकी, हा तुमचा माता मह (आजा ) राजर्षि जनक ह्यांस नमस्कार करा. सीता--(हर्षकरुणा आणि आश्वर्य ह्यांई युक्त होत्साती अवः लोकन करुन ह्मणते.) काय, हा माझा तात जनक ! कुश, लव-हा ताता रामा, हा मात जननी, हा मातामहा राजर्षे जनका ! मेिं, लक्ष्मण-(हर्षाने त्यांस आलिंगून ह्मणतात.) हे वत्सांनी, आमच्या पूर्व पुण्याच्या योगाने तुझी आह्मांत प्राप्त হ্ৰান্তা, सीना-येरे बाळा कुशा, येरे लेकरा लवा, ही तुमची आई पूनर्जन्म पावून तुझांस मिळाली आहे. हिला चिरकाल दृढ आलिगन द्या. कुश, लव--(सीतेस आलिंगून झणतात.) आज आही धन्य ह्याल, सीता- हे भगवंता वाल्मीके, मी प्रणाम करितें. वाल्मिकि- वत्से, अशीच चिरकाळ सुखी ऐस. सीता- हा आमचा कुलगुरु वसिष्ठ, ह्या माझ्या सासवा, हीस भर्तृका शांतादेवी, हा माझा दीर लक्ष्मण, हा माझा प्राण नाथ, हे पुत्र कुश, लव सर्व सुप्रसल माझ्या दृष्टीसमेर आहेत. आतां माझ्या आनंदास पार नाही. मी सुख समुद्रांत निमग्न झाले. ( इतक्पांत बाहर गलबला होतो.) वाल्मीकि-(ऐकून उठतो, आणि तिकडेपाहून झणतो.) झं