पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/166

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ७. ها و सीना-अहो मातांनी,नुही झणतां ते खरें, पण ह्या माझ्या } लांचे क्षत्रियेोचित संस्कारकर्म कोण करील ? राम०- (मनांत ह्म०) हायहाय काय देव हैं: श्रृंलोक. गोप्तावसिष्टगुरुह्यारघुच्याकुलाची ॥ जीवंशवर्धनकरीजननीमूलांची । त्याजानकीसनकळेबहुकष्टसाचे ॥ संस्कारकोणकरतीह्मणतेमुतांचे ॥ १४ ॥ गंगा आणि पृथ्वी--वन्से,ही पिता तूं कशाला करतेस? तुझे मुलगे अमळसे मेठेि झाले ह्मणजे, आली वाल्मीकि मुनीच्या स्वाधीन करुं. मग तो त्यांचे क्षत्रियेचित सर्व संस्कार करील. चिंता करूं नको. 'लोक. जसेवसिष्ठांगिरमऋषीवाल्मीकिहीतसा ॥ जनकांच्यारपूंच्याहीवंशीगुरुनव्हेकसा ॥ १५ ॥ राम०- उभयनां देवींनी योजना चांगली केली. लक्ष्म०-- प्रभे रामा, मी खरेंच सांगतो. ह्या सर्व लक्षणांवरुन हे दोघे वन्म, कृश लव असावे. असा तर्क होतो. २लेाक, ह्रीवेजन्ममिद्धात्रवैीरद्वादशवाौिक । वाल्मीकिमृनिपामृनप्रातॄंस्कारमिनी ॥ १९ ॥ राम०- वन्मा लक्ष्मणा, ह्या मुलांसं पाहून माझे तर दृश्य पॅटाङयांत पडले. मलाकांहीच मुचत नाही. मी अगरीं बेडघासारखा झाले आहे.