पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/167

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


9 ae उत्तररामचरित्र नाटक, पृथ्वी-वसे जानकी,इकडे ये. रसातलास पवित्र कर. राम०- हा प्राणप्रिये जानकी, एकून तूं लेकांतरास चालली. सन ? सीना-माते धरणी, आतां मला तूं आपल्या पोटांत ठाव दे हा जीवलोकींचा दुःखरुप परिणाम अनुभवायास मी समर्थ नाही. राम8- आतां याहून दुसरै काय व्हावयाचे आहे? पृथ्वी- वत्से, आतां मी सांगतें एवढे ऐक, ही मुलें स्तनपानापासून सुटत तेंपियैत धीर धरुन अरीचि रहा. मग पुढे तुला सुचेल तर्स कर. गंगा-- होही असेंच केले पाहिजे. (मग गंगा, पृथ्वी आणि सीना ह्या निघून जातात.) राम०-काय, शेवटी विदेहकन्येचा विलयच झाला! हा देवी, हा प्राणप्रिये, दंडकारण्यवासांत सुख देणारे हा प्रेियसली, हा चरित्र रेवते, मला टाकून कशीगे तूं लेोकांतरास गेलेस : ( असें सणून मोह पावतो.) लक्ष्मण-हे भगवंता वाल्मीके कृपाकरा आतां, असाचका तुमच्या काव्याचा अर्थ आहे? तर पुरे. हरहर! ( इतक्यांत पडयांतून शब्द होते.) परे पुरे आतां, वायें बंद करा. हे स्थावरजंगम जीवांनी, हे मग्र्यामन्र्यानी, पहा भगवान् वाल्मीकिक्रषिह्याची पवित्र आणि आश्रर्यकारक आल्ला आहे. জসজ- तिकडे अवलैंकन करुन. ) पहा हैं आश्रर्य काय त ?