पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/165

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ነሣ : उत्तररामचरित्र नाटक, ( पडयांतून शन्त्र देवतांचा शब्द होती.) c अाय . देविनमस्तेसीते आह्मांगतिपुत्रहेतूझेजाण ॥ आलेख्यदर्शनीजें वदलाश्रीरामतेमनीआण ॥ ११ ॥ सीता- ही मोठी देवाची गोष्ट की, शस्रदेवता प्रगट होऊन प्र साद करितात. ल१म०--( मनांत. ) रामचंद त्यावेळेस जानकीला असे बोलला होता खरें. की, आतां हैं अस्रे सर्व प्रकारें तुझ्या संततीस उपतिषुतील. गंगा आणि पृथ्वी-( अस्र देवतांस उद्देशून ह्मणतात.) ऑीर्वी. नमननुह्यांपरमास्रांते ॥ राघवेस्वीकारिलेंतुह्मांतें ॥ पावलांन्याचियापुत्रांते ॥ कल्याणसदानुझांअसो ॥ १२ ॥ राम०--ह्यासमयी माझी अवस्था कशी हे मला समजत नाही.

Pস্তাক, कल्लोळथेोरउठतीकरुणारसाचे ॥ आनंदविस्मयभरंभरणारसाचे ॥ देतातजीममदशान्दृदयासकांहीं ॥ तीसांगतांहिमजसांप्रेतयेतनाहीं ॥ १३ ॥ गंगा आणि पृथ्वी-वसे जानकी, तृझे पुत्र रामभद्रासारखेच झाले आहेत, असे तूं समज.