पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/164

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ७. ዓ'ላፄ समयी मला तूं आपल्या पोटांत गवदेशीलतर बरे होईल. राम०-ह्या समयी तिर्ने दुसरे काय ह्मणावे? गंगा-इडा पिढा टळेो. वत्से जानकी, असें कां ह्मणतेस? स हस्र वर्षॆपर्यत । उशालऐस, पृथ्वी-वत्से जानकी, ह्या दोघांमुलांचे रतण करणे तुला भ्र व१य आहे. सीता--हायहाय, ह्यासमयी मी अनाथ झाले आहे. राम०-हेदुत्या, तूं बजाप्रमाणे ੋ। आहेस रवरें, कां की हैं अक्षर एकून तुला भंग हात नाही! गंगा-मुली, तूं सनाथ असतां अनाथ कां ह्मणतेस? सीता-मज दुर्भाग्येला आतां कशाची सनाथता? गंगा आणि प्रथ्वी-- ( सीतेला ह्मणतात.)

  • आर्यो. त्रिजगालामंगलजी आन्माअवमानितेसकांस्याला॥ तुझियासंगेंवत्से आलेंपावित्र्यफारआह्मांला ॥ ९ ॥ लक्ष्मण-अभी रामा, हें ऐकिलें ना? राम०-सर्वलेोकांनी ऐकार्वे, म्यां एकटयार्ने ऐकून काय?

( इतक्यांत पडया पलीकडे गलबला होतो. सर्व कान देऊन ऐकतात. ) राम०-ही कांहीतरी मोठी आश्वर्याची गोष्ट आहे. सीता-ही अंतरिक्षांत दाटी कशाची झाली बरै? गंगा आणि पृथ्वी-होहो, समजऊँ. आयी. कृशाश्वकोशिकराघव ऐशीहेगूरुपरंपराज्यांची ॥ तीरेिग्यजूंभकाबें झालांदार्टानशंतहीन्यांची ॥ १० ॥