पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/163

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


ፃ•ላፄ उप्तररामसरित्र नाटक, सीता-(लजित होऊन डोळ्यांतअश्रूआणून)तूंहाणतेस तेही वरच, राम०-माते वसुंधरे, मी तसाच झाली आहे खरा. गंगा-बाई वसुंधरे, तूं ह्या चराचर विश्वाचे शरीर असतां, अजाणाप्रमाणे आपल्या जांवया वर व्यर्थ कोपकां करतेस? १लेोक, - लोकीमेोठेअयशउठलेंजीतिचीअग्निशुद्धी ॥ लंकाद्वीपीकरविलितिलामानिनालेकबुद्वी ॥ इक्ष्वाकूबैंकूलधनचिहंकीजनारंजवावें ॥ ऐसेंन्यालाकठिणपडतांकायत्यानेंकरावें ॥ ७ ॥ लक्ष्मण- सर्वमध्ये देवता अकुंठितज्ञानसंपन्न आणि अंतः साक्षी असतात. त्यांत विशेषेकरुन गंगा. गंगे तुला नमस्कार असिी. राम०-हेमाते गंगे, भगीरथाच्या कुळावर जी तुझा एकवेळ प्रसाद झाला तेो आजपर्यंत चालत आला आहे. असाच पुढे असावा. पृथ्वी-अहो गंगाबाई, मी सर्वदा तुह्यांवर प्रसन्नच आहे. पण काय करुं, स्वाभाविक स्नेहाच्या अतिशयाने सहज माझ्या मुखावाटे असें निघाले. रामभद्राचा सीतेवर कितीस्नेह हें मी जाणत नाही असे नाही. मला तर असें वाटतें. आयी. सीतावियोगदुः खे त्याचाआत्माकसानकांचावा ॥ लेोकोत्तरधैर्यनेिं कीजनभाग्येंचरामवांचावा ॥ ८ ॥ राम०-वडील असतात ते लेकरांवर अशीच दया करतात. सीता-(स्रन करीत हात जेोडून सणते.) मते धरित्री, ह्या