पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ ३६ युतररामचरित्र नाटक. राम०-वन्सा, सरहस्यजूंभकान्त्राचा प्रयोग आणि उपसंहार ही दोन्ही वेदानुष्ठानसाध्य आहेत. गुरुसांप्रदायावांचून कोणास प्राप्त व्हावयाच नाहीत. ऑव्या. पूर्वब्रह्मादिकअतिईं । ब्रह्महितूच्याउत्कर्षे ॥ तपकरितांलेटलींवर्ष ॥ सहस्रांचीसहस्र ॥ १७ ॥ अनंतकाळनपाच्याअंर्ती | पुराणमुनीपाहतीचिर्ती ॥ हैंचदेखिलीशन्त्रमूर्ती ॥ तपोमयस्वतेजें ॥ १८ ॥ आतां ही अम्रतिया प्रथम कृशाश्व मुनीला प्राप्त झाली. ती न्यानें सरुस्रावधि वर्ष सेवा करणारा जो शिष्य विश्वामित्र ह्यास सांगितली. त्याविश्वामित्रऋषीनें कृपाकरुन मला दिली. असा हा या वियेचा पूर्वानुक्रम आहे. पण तुला कोणत्या संप्रदायानें प्राप्त झाली तें सांग. लव-- ही अन्ने आह्मां दोघांला स्वतःसिद्ध प्राप्त झाली आहेत. राम०- ( विचार करुन, ) हा मोठया पुण्याच्या परिपाकाचा अनिर्वाच्य मदुिमा दिसतो, असो, पण दोघांला ह्मटले हें कसे ? लव-- आही दोघे जुळे भाऊ आहों. राम०-- तर मग ती दुसरा केळेि आहे? ( इतक्यांत पडया पलीकडे कुशाचा शब्द होतो.) भांडायना, भांडायना, वर्तमान खरें कायरे? १लॉक. नरैहतेन्यासहन्यालवाचा } सॆश्यामर्तुबेोलसिकायसाचा ॥