पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

? ३४ उत्तररामचरित्र नाटक. प्रकाशीभानूच्याकमलुउपलेवासहिसुटे । विधूच्या'पाषाणाउदयिविधुच्यापाझरफुटे ॥ १४॥ लव--हे चंद्रकेती, हे कोण आहत ? चंदकेनु-हे प्रियमित्रा, हे आमचे वडील होत. 母 लव-तर मग धर्मसंबंधार्ने माझेही वडील होत. कारण की तूं मला प्रियमित्र असें झटले. पणमी विचारतों, तुझीं ज्यांस वडील ह्मणार्वे, असे रामायण कथेत चार पुरुष आहेत न्यांतील हे कोण ? ते सांग. चंदकेनु-मित्रा, त्या चेोघांत हे ज्येष्ठ होत. लव--(संतोष বাকু) झुंझं रघुनाथ ज्याला हाणतात तेहे काय? कायदेवार्ने सुदिन दाखविला आज ! ( नम्रतेनें, आणि कोनुकानें निररवून पाहून ह्मणती.) वाल्मीकिमुनीचा शिष्य मी लव आपणास अभिवंदन करतीं. राम०--(स्नेह भावार्ने,) मुला आयुष्मान्हो. येये इकडे मजजवळ. (प्रीतीनें त्यास आलिंगून झ०)वत्सा, पुरेपुरेबा इतका विनय कशाला पाहिजे? अनेकवार मला दृढ आलिंगन मात्रदे. आर्यो. त्पर्शनुझालाजविती विकसितसुकुमारकमलगर्भतें ॥ आनंदचंदचंदन समशीतलफारदेतसेमातें ॥ १५ ॥ लव- ( मनांत ह्मणती.) आह्मासारख्यांवर ह्या थीरांचा निष्कारण स्नेह अशा प्रकारचा होती, असें असतां म्यां मूर्खर्ने ह्यांशी व्यर्थ देह केला. तस्मात् शस्राचाच गुण असा की शस्र हाली धरिलें ह्मणजे विरोध उ

  • चंइ कांतास.