पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/117

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

9 ෆ ණී उत्तररामचरित्र नाटक. व्यायायोग्यकरीअसेसमयहाचापासशापासवा ॥ याकाळींमजलानिवारिलबळेकोणीअसादाखवा ॥ ३५ ॥ कैस०-बाई अरुंधती. हा राजर्षि क्रोवाच्या स्वाधीन झाला आहे असे दिसते. तर ह्याचे सांत्वन करून सर्वाचे रक्षण कर, अरुध०-राजा, शांत हो, असाकोप करूं नको. श्लेोक. जेयोगियांचाकरितात'मंतू ॥ हादंडत्यांयोग्यअसेपरंतू ॥ अह्रितुलारामअपस्यतुल्य ॥ दीनाप्रजान्याहितशाचाँ पाल्प ॥ ३६ ॥ जनक--( मनांत विचार करुन शांत होऊन झ० ) तेंही खरेंच. १लेोक, आहेखराचरघुनंदन पुत्रकल्प ॥ स्रीवाळवुद्धविकलद्विजलीक अल्प ॥ होवीप्रशांतममचापतसाचशाप । lभावीचुकेनजरिये"विधिचहिबाप ॥ ३७ ॥ ( इतक्यांत धांवत धांवत मुले येतात.) मुलें-हे कुमारा लवा, अश्वअश्व झणून यज्ञ प्रकरणांत सांगितलेला प्राणि विशेष लोकांत आहे असे ऐकत होतीं तो आज आहीं प्रत्यक्ष पाहिला. - लव-यज्ञप्रकरणांत अश्व सांगितला आहे, तसा युद्ध प्रकरणां 'अपराध. पालन योग्य. *पुत्रतुल्प. 'तुछ. ॥ होणार. "ब्रस्याचा बाप साक्षान् विष्णु.