पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४. Yeo, तही अश्व सांगितला आहे. पण तही पाहिला तो कसा आहे सांगा. मुलें-ऐक कसा आहे तो सांगतों. १लोक. मेटेंपुच्छअसेतयाचवरिचैतेोर्तसराहालवी ॥ ग्रीवादीर्घाँ जटालचारवुरहीवेगेतयांचाळवी ॥ खातेोबाळनृणेफळासमसदालेंडघांसटाकीतसे ॥ त्र्तदाखवितोंउर्टीलवकरीतोदूरगेलाअसे ॥ २८ ॥ ( असें झणून लवाच्या जवळ जाऊन केोणी हात कोणी कृष्णाजिन धरुन त्यास भेोढतात. ) -: लव-(विनयाने आणि कौतुकानें ह्म०) अहो, गुरुजन हो, हे मला ओढू नेतात ह्मणून जातीं. क्षमा असावी. ( असेझणून त्वरेने बालता होती,) - कौस०-अॅहो अरुंधतीबाई. मला असे वाटतें की, हा मूलगा माट्टया दृष्टीच्या पलीकडे गेला असतां माझा जीव राहणार नाई. ह्यासाठी येथून दुसच्या ठिकाणी उभे राहून हा चालला आहे ह्याला पहावें. ह्याला उदंड अायुध्य असो. अरुंधती आणि जनक-हा वाळक आमचे कौतुक पुरवे. कौस०--पहा ती चपळ मुलगा हरणासारखा अतिवेगानें पळत द्र गेला. तो कसा दृष्टीस पडतो! ( इतक्यांत कंचूकी येऊन सांगते.) अहो वाल्मीकि कपि सांगतात की, ह्यासमयी तुलांस कांही सांगावयाचे आहे, तर तुझी सर्वांनी येऊन ऐकून घ्यावें. ननक-हें कांहीं तरी नाजूक प्रकरण आहे असे वाटते. तर हे

  • मान. केशयुक्त.