पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४. } ove रामाच्या अज्ञेस्तव घेर अरण्यांत एकटी नेऊन सेोडली, आणि तो लक्ष्मण माघारा गेला यथपर्यंत. कैौस०-हा वत्से जानकी, हा बालचंदवरने, तूं घोर अरण्यांत एकटी पडलीस त्यासमयीं पुष्पासारख्या तुझ्पा सुकुमार शरीराची कायगे दशा झाली असेल. हरहर, दुर्दैवानें नृझा परिणाम कोणत्या प्रकारचा केला असेल तेो असो. जनक-हावत्से, त्यावेळी तूझी काय अवस्था झाली असेल? १लेोक, जेव्हांनुझ्यावरभयंकरवेळ आली ॥ जेव्हांच्यथाप्रमवकाळकृताहेिझाली ॥ जेव्हांअसेलनूजवेदियर्लभुतांनी ॥ तेव्हांमलास्मरतनुंअमशीलरानी ॥ १५ ॥ लव-(अरुंध तीकडे वळून हळून विचारतो.) अहो वाई, ही उभयतां वारंवार दुःखित होनात ही केोण आहेन ? अरुंध०-ही रामाची माता कोसल्या आणि हा रामाचा श्वशुर राजा जनक, लव-हांहां असें काय? (विनयानें, कोनुकानें आणे खेदार्ने त्यांजकडे पाहतो. ) ठीकच आहे. जनक-कायहो लोकांचा अमर्याद दुष्ट स्वभाव ६, आणि न्या रामराजाची तरी कायही अविचाराची न्वरा! ( क्रोधावेिष्ट होती. ) २लेकि. हैंदू लान्मकपोरवजशिवलेंशश्वतृणयाच्याउरा ॥ न्यामाझ्याभडकावयाअवसरकोधानळाहाखरा ॥