पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
इस्लाम आणि संस्कृति




सुरुवात केली. या महान् खंडामध्ये इस्लामचा प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला आहे की आज या खंडाची अर्धी लोकसंख्या इस्लामधर्मीय आहे. इस्लामच्या या विलक्षण प्रसाराबद्दल डॉ. डेपर लिहितो, " इस्लाम धर्मासारखा इतक्या झपाट्याने व एवढ्या मोठया प्रमाणावर कोणत्याही धर्माचा प्रसार जगाच्या इतिहासांत अद्यापपर्यंत झाला नाही."


 † History of the Conflict between Religion & Science, Page 96.