पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संस्कृतीचें सारसर्वस्व

२१३


प्रसन्न करणे या उदात्त विचारसरणीचा इस्लामने पुकारा केला आहे. चामिक अवडंबराने किंवा अर्थशून्य बडबडीनें परमेश्वर कधीच प्रसन्न होत नाही. परमेश्वर प्रसन्न होतो तो मानवांना सौख्य व साल्हाद देणाऱ्या सत्कृत्याने, प्रत्येक सत्कृत्य म्हणजे परमेश्वर-चरणी पाहिलले फूल. अशा फुलांचा परमेश्वर भोक्ता आहे.

"खरोखर परमेश्वर सत्कृत्य करणारावर प्रेम करतो."


–पवित्र कुराण २:१९५ ।


 इलामर्ने प्रत्येक व्यक्तीस सत्प्रवृत्त होण्यास आवाहान केले आहे; पण राबरच सत्प्रवत्तीचा निकषही ठरवन टाकला आहे. भिन्नभिन्न वा दृष्टिकोन भिन्न असं शकतो. एकाला वाटणारे सत्कृत्य चाच्या दृष्टीने दुष्कत्य ठरण्याचा संभव असतो. इस्लामनें केलेली चा व्याख्या नि:संदिग्ध व स्पष्ट आहे. ज्यामध्ये सत्य, दया. साति, न्याय, परोपकारादि परमेश्वरी गुणांचा आविष्कार होतो तें तत्कृत्य होय. वरील गुणांचा संकोच करणार का पोषक नसल्यामळे त्याचा सन्कत्यामध्ये समावेश होऊं शकत कृय करीत असतां इतरांकडूनही दुष्कृत्य होऊ नये म्हणून सदव जागरूक राहिले पाहिजे. सत्कत्य करण्याची जितकी सरा आपणांवर आहे, तितकीच दुष्कत्यांना पायबंद घाल व्यास पोषक नसल्य आपण सदेव जा जबाबदारी आप भाचीही आहे हे विसरता कामा नये.

 "ज्या ज्या वेळी दुष्कृत्य होतांना तुमच्या दृष्टीस पडेल, त्या ॥ वेळी तुम्ही आपल्या हाताने ते थांववा; तेंही करण्याचे तुमच्या गात सामर्थ्य नसल्यास वाणीने त्याचा धिक्कार करा; असा पकार करण्याचे धाडस होत नसेल तर अंतःकरणपूर्वक त्याचा