पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि विशान

१८७



विद्वत्तेबद्दल त्याला धन्यवाद देऊन काही दिवस आपल्या सहवासाचा लाभ देण्याबद्दल लिहिले होते. लिओ ग्रीक बादशहाच्या पदरी असल्यामुळे खलिफाकडे जाणे त्याला अशक्य वाटल्यावरून त्याने पत्राच उत्तर दिले नाही. शेवटी खलिफानी खुद्द बादशहाकडे आपला प्रतिनिधी पाठविला व त्याच्याबरोबर बादशहाला नजराणा ९णून शंभर पौंड सोने दिले. प्रतिनिधीने बादशहांची भेट घेऊन नजराणा अर्पण केला व लिओस थोडे दिवस का होईना आपल्या" पाठविण्याची खलिफांची विनंती श्रत केली, ग्रीक बादशहाने खलिफांच्या विनंतीचा स्वीकार केला नाही तरी खालफाना शास्त्रज्ञाबद्दल जी आस्था दाखविली ती पाहन आपण लाजल्याचे त्याने कबूल केले.

 पर मुसा, रवा रझ्मी, अल-कंदी, मुहम्मद, अहंमद मिसरी, ल, अबू सलमाह, इब्न इनस, अबू बक्र, मोहम्मद नसीरुद्दीन,बहाउद्दीन अमली इत्यादि नामांकित गणितज्ञ मुस्लिमांमध्ये होऊन - इराणमधील अबू वफा (इ. स. ९९८) याची मुस्लिमांमधील अव्वल दर्जाचा गणितज्ञ म्हणून ख्याति आहे.

वैद्यकशास्त्र


“युरोपमध्ये वैद्यकशास्त्रांत अरब लोकांचे वर्चस्व सर्वांत अधिक काळ टिकले."*

डॉ. डी. एस् मार्गोलिओथ, डी. लिट् .


 अरब लोकांनी वैद्यकशास्त्रांत में अपूर्व संशोधन केलें आहे में " अभूतपूर्व आहे. या क्षेत्रांतील त्यांची कामगिरी म्हणजे


* Mohamedanism, Page 243.