गुंबदे खज़रा (निळा घुमट). मुहंमद पैगंबरांच्या थडग्याच्या इमारतीचा बाहेरचा भाग. मुहंमदांच्या मृत्यूनंतर त्यांना त्यांच्या निवासस्थानींच दफन केलें. हा भाग आतां मसजिद नबवीमध्यें सामील करण्यांत आला आहे.