पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नंतर सर्टिफिकेट मिळालं पण फक्त प्रौढांसाठीच! परत वादावादी झाली. आमचा आग्रह होता की सगळ्या कुटुंबानी बघण्याजोगा हा सिनेमा आहे. प्रत्येक मुला/मुलीला हा सिनेमा बघू देत. या विषयावर चर्चा होऊ देत. माझ्या तेरा वर्षांच्या मुलीबरोबर मी हा सिनेमा बघू शकते. याच्यावर चर्चा करू शकते आणि व्हायचीच ना! विविध विषयांवर आपल्या मुलांशी आपण नाही संवाद साधायचा तर कोणी? पण सेन्सॉर बोर्डाला काही पटलं नाही.' "" da FDEM brother... Nikhil ORIA The Humsafor Trust s Quest 200 68 Pages Avted by Pain, Ane by Hape 2952135Hn Enjabih and Gas Pipª Dist वितरण एवढे कष्ट करून केलेले सिनेमे लोकांपर्यंत पोचावेत ही किमान अपेक्षा असते. पण अशा सिनेमांच्या वितरणातही अडचणी येतात. संध्या गोखले म्हणाल्या, "असे इंद्रधनु... ७१ my