पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कामसूत्र [3] भाग १. सत्र ५ २७. याच्यात एक तिसरे नाव (तृतीय प्रकृती) घातले पाहिजे...... भाग २. सत्र८ ११. ती याच प्रकारे एका मुलीबरोबर वर्तन करते.... संभोगाचं वर्णन ३१. हे वर्तन एक स्त्री तिच्या विचाराच्या दुसऱ्या स्त्रीबरोबर करते. भाग २. सत्र ९ १. तृतीय प्रकृतीचे पुरुष, ते दिसण्यास पुरुषी आहेत की बायकी आहेत यावरून त्यांची दोन प्रकारात विभागणी करता येते..... संभोगाचं वर्णन ..... ..... लैंगिकतेसंदर्भातील शब्द अनेक ग्रंथांत लैंगिकता, लैंगिक वर्तन, शारीरिक वेगळेपणाबद्दल वेगवेगळे शब्द वापरण्यात आलेले दिसतात. या शब्दांचे आताच्या शास्त्रीय शब्दांत मॅपिंग करता येणं अवघड आहे. आपण फक्त अंदाज करू शकतो. काही उदाहरणं खाली दिली आहेत. ग्रंथ शब्द अंदाज मनुस्मृती [4] कापुरूष, क्लीबः | नपुंसक, समलिंगी, ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स सुश्रुतसंहिता [5] | आसेक्य, कुंभिक समलिंगी वर्तनाचे प्रकार चरकसंहिता [6] घण्ढी समलिंगी स्त्री, ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स विनयपिटक [7] पंडक पंडकाचे विविध प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारची व्याख्या वेगळी आहे. | जैनसूत्र [8] अमरकोष [9] किन्नर, किमपुरुष ८ व्यंतरांतले (Passing Beings) प्रकार तृतीयप्रकृतिः षण्ढ: क्लीबः पण्डो नपुंसकम् इंद्रधनु ... २०