पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिल्प लैंगिक संबंध दर्शवणारी अनेक पुरातन शिल्प आहेत. काही शिल्पात समलिंगी संबंध दिसतात. समलिंगी संबंध. दुबेला संग्रहालय.© के. एल. कामत. (संबंध करणाऱ्या एका पुरुषाला मिशा आहेत, दुसऱ्या पुरुषाला दाढी आहे आणि तिसऱ्या व्यक्तीच्या हातात एक मोठी कृत्रिम लिंगासारखी वस्तू आहे.) नाद कळसेची लेणी. © के. एल. कामत. शेजारील चित्रात पुरुषांमध्ये मुखमैथुन दिसतो, त्याचबरोबर डावी व्यक्ती ऑटोफिलेशिओ (Autofellatio) करताना दिसते. भुवनेश्वर- राजरानी देऊळावरील शिल्प (इसवी सन १०-११)© गिती थदानी. शेजारील चित्रात दोन स्त्रियांमधला लैंगिक संबंध दिसतो. इंद्रधनु ... २१