पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, यांनी पुर्फ तपासली. या सगळयांचे मनापासून आभार. काही जणांनी मला त्यांचे अनुभव सांगितले पण त्यांना त्यांचं नाव पुस्तकात येऊ नये अशी इच्छा आहे. त्यांची नावं इथं देत नसलो तरी त्यांच्या अनुभवांनी पुस्तकाची गुणवत्ता नक्कीच उंचावली आहे. तथापि ट्रस्ट, ओपन स्पेस, आलोचना, भांडारकर ओरिऐंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, इतिहास संशोधक मंडळ, पुणे विद्यापीठ- जयकर ग्रंथालय, बीजेएनएच (बॉम्बे जरनल ऑफ नॅचरल हिस्ट्री), मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय (दादर), आयएलएस लॉ कॉलेज, पुणे यांची ग्रंथालयं मला अभ्यासाला उपयोगी पडली. मी काही फोटो, वर्तमानपत्र/मासिकातील लेख, मुलाखतीचे भाग या पुस्तकात वापरले आहेत. ते भाग वापरण्यास खालील संस्थांनी परवानगी दिली. त्यांचे मनापासून आभार. Photo 1: Ancient Homosexuality? Context: Picture No.: 7409 Copyright: © K.L.Kamat. All Rights Reserved. Reel Name: Dubella Museum. Reel Notes: Sculptures and Paintings of Chandela and Orechha kings, Dubella Date of Exposure: January 08,1977. Source: http://www.kamat.org/picture.asp?Name=7409.jpg Photo 2: Erotic Sculptures of Nad-Kalse: Homosexual Men Making Merry Detail from a sculpture from Karnataka. Copyright: © K.L.Kamat. All Rights Reserved. Source: http://www.kamat.org/picture.asp?Name=3670.jpg Photo 3: Two Women having Sex Copyright: ©Giti Thadani. All Rights Reserved. This Picture has also appeared in 'Sakhiyani' & 'Moebiustrip'.

  • लोकमत

'सर्व बंधने झुगारत त्या विवाहबंधनात अडकल्या.' ०७/११/२००६. 'इट्स अ वे ऑफ लाईफ.' डॉ. संज्योत देशपांडे. २५/०६/२००७. इंद्रधनु ... १३