पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
  • सकाळ

'आगळे विश्व माझे.' प्रतिभा घीवाला (समन्वय). ०८/०७/२००६.

  • Trikone

Meeting the Dalai Lama. By Tinku Ishtiaq. Oct 1997. Monkey Business. By Simon LeVay. April 1999. Pledging their Love. Photo of Ashok Jethnandani and Arvind Kumar getting married. By Munia and Everlyn Hunter. July 1997. Trikone Cover Photo. July 1997.

  • Bombay Dost.

Cover Photo. Volume 4, Number 4, 1996. (या पुस्तकात अजूनही अनेक लेख वापरायची इच्छा होती. पण काही वर्तमानपत्रं, इंटरनेट वेबसाईटवरचे लेख वापरण्यास अनेक कारणांमुळे परवानगी मिळू शकली नाही. काहींनी साफ नकार दिला, काहींनी मला पैसे मागितले, काहींनी मला धावाधाव करायला लावली पण 'हो' किंवा 'नाही' असं काहीच उत्तर दिलं नाही. म्हणून हे लेख मी वापरू शकलो नाही.) बिंदुमाधव खिरे O इंद्रधनु ... १४