पान:इंदिरा.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८८ पद. (“वैशाखमासिं वासंतिक" - या चालीवर . ) या शैलशिखरिं रमत फिरति सकळ कामिनी, ठायें ठायें जमुनि नारी, हर्षती मनीं ॥ ध्रु० ॥ पाषाण गारि धातुमिश्र क्षार मृत्तिका । हेम रौप्य ताम्र रंग श्वेत वा फिका । दगड बघुनि हाणिति तैं त्यांस नायिका; । चालतां प्रकार असा, येइ यामिनी. १ या शैलशिखरिं० १५० संवाद - नामक तिसरा सर्ग समाप्त.