पान:इंदिरा.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० ग्रह-मंडळ-रचना जी प्रथम असे कल्पियेलि लाप्लासें, श्रोत्यांतें वर्णीली, गहन जरी ती तथापि उल्हासें. ८४ श्लोक. प्रारंभि सृष्टी अति उष्ण तेजी, विस्तीर्ण वायुस्वरुपें असे जी, कालान्वयें थंडशि होत गेली, श्रेणी में केंद्र सुकीर्ण झाली. ८५ केंद्रस्थ त्यानंतर सूर्य झाला, जो आद्य आजी ग्रहमंडळाला; केंद्रा त्यजोनी ग्रह फीरताती, साक्षात् बघा दाविं रवीसभतीं. ८६ पृथ्वी, मंगळ, चंद्रमा, बुध, गुरू, तो शुक्र, तोही शनी, अव्याघातित फीरती रविचिया भौंतालि रात्रंदिनीं; कीं सूर्या ह्मणती:-'अरे असशि की आह्मां ग्रहां र शोभा; दे चिरकाल ती ! करितसों त्वच्छक्तिच्या विस्मया ! ८७ तूं दिव्य तेजोमय जीव गोल साया जगा पोसिशि रे अमोल ! तूं प्राणराखा सकळां जिवांला, अत्यंत रे शोभविशी नभाला ! ८८" १. The Nebular Theory of the French Astronomer and Mathematician Laplace -- (1749-1827 ). It is other- wise known as the Nebular Hypothesis [ see P. M. Wallace's annotated Edition of the Princess, 1897, London ]. २ असें ह्मणून नकाशावर आणि प्रत्यक्ष ग्रहमंडळगोल नमुन्यावर फिरणाऱ्या यंत्रानें शिष्यांस दाखविले.