पान:इंदिरा.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ पुरुषमुखि असारा वाक्यमाला सदा ही निघत असति; येथें काढणें इष्ट नाहीं. २१ आलां येथें वाटतें ह्यावरोनी ज्ञानेच्छा ती अंतरंगीं भरोनी, ज्ञानप्राप्ती साधण्या वाट पाहां; अज्ञानाचा वाद कां हो तरी हा ? २२ दिंडी. राजपुत्राचा मुळिं विचार कांहीं स्पष्ट सांगें, मन्मनीं येत नाहीं; स्वप्निं देखिल तो, सर्व कांहिं त्याचें नाहिं ठाउक, हें वचन असे साचें. २३ पद राग कामबोध (प्रबंधाचे चालीवर); ताल – सुरफक्ता. नमो भक्तसुरतरुलते- - या चालीवर. ) मनीं इष्ट बहु काळ संकल्प केला, वाढतां देह तो स्पष्ट झाला ॥ ध्रु० ॥ लग्न जैं भनस्वातंत्र्य हो होइ तें नाहिं मी करणार, सत्य सांगें, स्त्रियां लग्नाविणें सार्थ नाहीं जिणें, व्यर्थ हें बोलणें; काय शोभे ? ॥ १ ॥ मनीं इष्ट० अज्ञाना जोंवरी, टाका ना तोंवरी, सखींनो तुम्हाशीं होय पीडा, नरदास्यीं जातसे जन्म सारा दिसे, भावतें, नर तसे वागवीती. ॥ २ ॥ मनीं इष्ट०. २४ दिंडी. स्त्रिया पुरुषांची असति खेळणीं तीं, बालकांच्या जणुं बाहुल्या किं हातीं,