पान:इंदिरा.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७५ पद. जिल्हा झिंजोटी. ताल त्रिवट. ( “चंद्रकेतु रविवंशीं” – या चालीवर. ) किति भगिनी बंधुसंगें वनिं क्रीडे चालल्या; बहु दिवशीं भेट झाली, कडकडुनी भेटल्या; किति नारी आपुलाल्या गृहमार्गा लागल्या; अंति अशा कांचनींच्या चौं वाटा जाहल्या ! ११७ सख्यनामक सर्ग सहावा समाप्त. १ कांचनपुरीच्या = कांचन नगरीच्या.