पान:इंदिरा.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०९ शशिकला ह्मणे:-“सर्व ही कृती, सकल थाट हा उन्नतीप्रती प्रथम गे असे योजिला स्वयें; वदसि हें तरी कोणच्या नयें ?" ११३ धरुनि मधुकरीचा हस्त बोले तिला ती :- "चल, उठ, निजमार्गा जाउं आल्याहि रीती;" वदुनि वचन ऐसें जाहली ओणवी ती; मधुकरि कंवटाळी विव्हळा माय वीती. १९४ (उठुनि मधुकरी तैं आइच्या स्कंधभागीं | निजशिर गलितांगी ठेवि, बाळा अभागी; निज- जननि कृताऽऽज्ञा मोडिना जी कदा, ती मधुकरि मग हस्ता घालुनी माय-हातीं, ११५ | वळुनि वळुनि पाहे इंदिरेच्या मुखाला; | नयन भरुनि अप्रू-बिंदुंचा लोट आला; | निजहृदि कमलाक्षा प्रेम आलें अपार, ( स्वमनं ह्मणतसे “हा! लेंकरा काय घोर ! ” ११६ साकी. "युग्म". " इतुक्यामाजी मंदिरद्वारीं गडबड ऐकू आली; धांवत तेथुनि एक नार ये, कंपित, बहु दमलेली; दिसली घाबरली, । हातीं पत्रे आणिवलीं. ११७ श्लोक. पत्रिका दिल्या राजबाळिला; वाचुनी तिणें अर्थ जाणिला;. १ वीती= विणारी = जन्म देणारी, प्रसवणारी. १०