पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संप्रेरक निर्माण करणाऱ्या काही ग्रंथी हायपोथेलेमस 'पिच्युटरी- थायरॉइड 'अॅड्रेनल स्वादुपिंड स्त्रीबीजांड वृषणः AGAMAURE AGIO अवयवांना पोहोचवले जातात. हे संप्रेरक विविध अवयवांच्या कार्याचं नियंत्रण करतात. संप्रेरक तयार करणाऱ्या काही महत्त्वाच्या ग्रंथी आकृतीत दिल्या आहेत. यातील हायपोलॅमस, पिच्युटरी, अॅड्रेनल ग्रंथी, पुरुषांमध्ये वृषण व स्त्रियांमध्ये स्त्रीबीजांड यांच्यात तयार होणाऱ्या संप्रेरकांचा लैंगिक इच्छा व प्रजनन कार्याशी संबंध आहे. हे सर्व संप्रेरक विशिष्ट वेळी, विशिष्ट काळापुरते, विशिष्ट मात्रेत तयार होतात. या संप्रेरकांची जर योग्य प्रमाणात निर्मिती झाली नाहीतर त्याचा शरीरावर, प्रजनन कार्यावर व लैंगिक इच्छांवर परिणाम होतो. पुरुषांमध्ये अँड्रोजेन संप्रेरकांची बहुतांश निर्मिती ही वृषणात होते. इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख १९ CATEDOMASTROLORIG24