पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

योनी किंवा गर्भाशय नसलेली स्त्री / लिंगाला उत्तेजना न येणारा पुरुष सुश्रुत संहिता सुश्रुत पंढ, नपुंसक इंटरसेक्स/ तृतीयपंथी/समलिंगी/ स्त्रीबीजं नसलेली स्त्री/ | पुरुषबीजं नसलेला पुरुष/ | योनी किंवा गर्भाशय नसलेली स्त्री / लिंगाला उत्तेजना न येणारा पुरुष अष्टांग हृदय वाग्भट क्लीबः |सार्थ माधव निदान| माधव षंढी भावप्रकाश भाव मिश्रा | नपुंसक | इंटरसेक्स | इंटरसेक्स इंटरसेक्स/ | तृतीयपंथी/समलिंगी/ स्त्रीबीजं नसलेली स्त्री/ पुरुषबीजं नसलेला पुरुष | योनी किंवा गर्भाशय नसलेली | स्त्री / लिंगाला उत्तेजना न येणारा पुरुष

 हे प्राचीन ग्रंथ भारताचं वैभव असलं तरी मागची अनेक शतकं भारतात वैद्यकीय क्षेत्रात फारशी प्रगती झाली नाही. पाश्चात्त्य देशांत मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यावर खूप संशोधन व अभ्यास झाला. इंटरसेक्स विषयावरचं शास्त्रीय ज्ञान वाढू लागलं. सुरुवातीच्या काळात अनेक डॉक्टर इंटरसेक्स विषयाबद्दल पारदर्शकता पाळत नव्हते, औषधोपचारांचे इंटरसेक्स व्यक्तींवर दूरगामी परिणाम काय होतील याचा विचार करत नव्हते, इंटरसेक्स

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख १२