पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६८ केला, आणि तिनें मोठे मोठे मानकरी व प्रधान त्यांचे समक्ष शपथ घेतली. या नंतर बहुत लढाया झाल्या, परंतु हा ग्रंथ संक्षिप्त ह्मणून त्या सर्वांचे सविस्तर वर्तमान लिहितां येत नाहीं. सारांश हा कीं, लढायांमध्ये उभय पक्षींच्या फौजा मोठ- मोठे पराक्रम करीत, आणि दोनही पक्षांचे जय होत असत. पुढे बोनापार्ट लढाई करण्यासाठी बाहेर गेला असतां दुर्वो याचे निशाण लोकांनी फ्रान्स देशांत लावले. मार्च महि- न्याचे १२ वे तारिखेस सर विलियम वेर्सफोर्ड आपले फौजेसहित मोठेपणा, पैका, व लोकांची वस्ती यांमध्ये पा रीस शहराचे खालचें शहर बोर्डो एथे गेला. मेयर, कामगार व मुख्य लोक, कित्येक गाड्यांत बसून व कियेक पायीं चालणारे असे बरोबर घेऊन त्यास सामोरा गेला. शरीरावर बोनापार्ट याचे राज्याची चिन्हें घातली होतीं, तीं त्यानें मार्शल बेर्सफोर्ड याजवळ येतांच पायांखालीं तुडविलीं. या वर्तणुकीची अतिशय प्रशंसा झाली, आ- णि मार्शल यास लोकांनी मोठ्या समारंभानें शहरांत नेलें. त्यांत चवन्यायशीं तोफा व गुप्त शास्त्रांच्या शंभर पेट्या सांपडल्या. त्याचे फौजांचे जमावाबरोबर बहुत लाहान लढाया झाल्या- वर मार्शल मार्टियर आणि मामों, हें फ्रेंच राजधानींत हटून गेले. तेथे शत्रु येऊन पोचण्याचें कांहीं दिवसांपा- सून भय पडलें होतें. जनराल जिरार्ड याचे फौजेची एक टोळी जनराल कोपां याचे हाताखाली सुमारे आठ हजार सरकार चाकर शिपाई व तीस हजार नाशनल ग्यास, शहरचा कमांडंट ड्युलिं याचे हाताखाली रख-