पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जमविली होती, ती त्या वेळेस उघड कामास लाविली. या फौजेचा सरदार अर्ल एसेक्स यास केला होता; जो पुरुष शूर असून राजाची सत्ता कमी व्हावी अशी इच्छा करीत असे; परंतु राजसत्ताक राज्य केवळ बुडावें, हे त्याचे मनांत नव्हते. तेव्हां एकेच दिवशीं लंडन शहरांत सुमारे चार हजार लोकांची नांवें लिहून त्यास चाकरीस ठेविलें. एन्हिल ह्मणून एक ठिकाण होतें, तेथे प्रथम दोन्ही फौजांची गांठ पडून आंतले आंत लढाईमुळे देश ओसाड आपले पराक्रमाचा उपयोग पडावयाचा आरंभ झाला. डतात; बाहेर करावा तें टाकून, सर्व पृथ्वींत ज्यासारिखे दुसरे शूर नाहीत, असे सुमारे तीस हजार लोक आंतले आंत भां तसेच अत्यंत स्नेही आणि जवळचे नात्याचे गृह- स्थ विरुद्ध पक्षाचा अभिमान धरून आपली आंतली प्रीति विसरून एकमेकांचें वाईट इच्छितात; या गोष्टी किती भयंकर, तरी त्या ठिकाणीं कांहीं घटिकापर्यंत लढाई झाली, आणि उभयपक्षींचे लोक सारिखे पडले, मग दोघेही कंटा- ळले. या लढाईंत सर्व मिळून पांच हजार लोक मेले असे सांगतात. पुढे हीं सैन्ये कोठून कोठें गेली याचा विस्तार सांगा- वयाचें एथे प्रयोजन नाहीं. नंतर राणी हालंड देशां- तून फौज आणि सामानसुमान घेऊन राजपक्षास बळकटी आगावयाकरितां आली; आणि दुसरी आणावयाकरितां पुनः लागलीच गेली; परंतु पार्लमेंट सभेची आपले फौ- जेविषयी आणि पराक्रमाविषयीं खातरी होती, ह्मणून त्यांचा उमेद अगदी गेली नाहीं. जितकी जितकी त्यांची नुक