पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२७ गौट या सैन् १८०१ मध्यें कांहीं दिवस सोडले होतें, त्यासुद्धां ते- वीस वर्षेपर्यंत फार चांगले रीतीनें चालविलें. नांवाचा रोग झाल्यामुळे व कामाचे काळजीमुळे त्याची प्रकृति क्षीण होऊन तो जान्युआरी महिन्याचे २३ वे ता- रिखेस आपले वयाचे सत्तेचाळिसावे वर्षी मृत्यु पावला. पार्लमेंट सभेनें त्याचे शरीर समारंभेकरून पुरण्याचा व त्याची कबर बांधण्याचा हुकूम केला. पिट साहेब मेल्यानंतर लवकरच त्याचे बरोबर कारभा- ज्यांनी आपापली कामें सोडिलीं. मग कित्येक त्याचे पक्षाचे व कित्येक त्याचे विरुद्ध पक्षाचे गृहस्थ कामावर नेमिले. सांत लार्ड ग्रान्विल मुख्य प्रधान; फाक्स साहेब अ स्पेनसर, व विंढम साहेब, हे सरकारचे सेक्रतारी; लार्ड हेनरी पेटी, एक्सचेकर याचा चान्सेलर; ग्रे साहेब अर- मारावर मुख्य, शेरिडन साहेब अरमाराकडील जामदार, अर्ल माइरा तोफखान्याचा कारभारी, अर्ल फित्सविलि- यम, कौन्सिल यांत मुख्य लार्ड सिडमौथ, प्रिवी मोर्त- बाचा धनी, डयुक बेड्फर्ड, अयर्लंड एथील लार्ड लेफ्टे- नंट, आणि आर्रिकन साहेब यास लार्ड अर्रिकन असा किताब देऊन लार्ड है चान्सेलर अशा नेमणुकी झाल्या. या प्रधानांनी पार्लमेंट सभेस जाहीर केले की, प्रशि- यन राजानें विश्वासाचे बोलण्याचे वेळेस राजाचें हानोवर संस्थान घेतलें, व आपले राज्यांत जीं गलबतें व जिनस येतील तीं बाहेर घालविण्याची प्रतिज्ञा केली. यामुळे तो राजा आपला शत्रु असे समजावें. जर्मनी एथील संस्थानाचे ऐक्याची पद्धति जी पूर्वी होती, ती बोनापार्ट यानें फिरवून नवे रीतीचा करार ठर-