पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० यांस बहुत पुरावा झाला होता, ह्मणून परत इंग्लड देशास निघून यावे लागले. ती युरोप खंडाची स्थिति अशी असतां बोनापार्ट इजिप्त एथून एके गलबतावर चढून फ्रान्स देशास आला. गोष्ट त्याचे फौजेंत एकास मात्र ठाऊक होती. तो आला पाहून फ्रान्स देशांत सर्वांस आश्चर्य झालें, इतक्यांत त्यानें संधि पाहून राज्यांत एक मोठा फेरफार केला, व राज्यरीति बदलून आपण मुख्य कान्सल हा किताब धरून कारभार करूं लागला. प्रथम त्यानें फ्रान्स देशाशीं ल- ढाई करणारे राजांस तहाचे बोलण्याविषयी पत्रे पाठविलीं. - परंतु ती गोष्ट त्याचे मनापासून आहे किंवा नाही याविषयीं व त्याचे राज्याचे शाश्वतीविषयी संशय वाटून ब्रिटिश प्रधा नांनीं व दुसरे सरकारांनी त्याचे बोलणे कबूल केले नाही. या वरून सन १८०० च्या प्रारंभी त्यानें पुनः लढाई चालू कर ण्याची तयारी केली, फौजेची भर होण्यासाठी लोकांवर कर बसविण्याचा हुकूम केला; व फ्रान्स आणि हाड या दोन ठिकाणी पैका उसनवार घेण्याचे करार ठरविले. लढाईचा प्रारंभ एप्रिल महिन्यांत झाला, तेव्हां इटली दे- शांत आस्त्रियन यांचा कांहींसा जय झाला. रैन नदीवर लढाईचा एप्रिल महिन्याचे अखेरीस प्रा. रंभ झाला. पहिली लढाई आस्त्रियन सरदार के, व फ्रेंच सरदार मोरो या दोघांमध्ये मे महिन्याचे ५ वे तारिखेस झाली, तीत फ्रेंच यांचे लोक अधिक पडले. शेवटी बा- की ठेवलेले फौजेचा सरदारपणा बोनापार्ट स्वतः करून जलद विजय पावत पुढे चालला. त्यानें मिलन, पेविया, बगैरे शहरें फिरून घेतलीं, व जून महिन्याचे ९ वे तारि-