पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ चालली होती. त्या वेळेस माक्सिमिलियन राबेस्पिर ह्मणून कोणी हलका पुरुष मोठेपणास चढला होता, याजवळ सर्व सत्ता होती, त्याने राज्यकर्त्यांस खुशी नाहीं, असे संश- यावर बहुत माणसांचे व बहुत कुटुंबांचे शिरच्छेद केले. त्यानें निराश्रित आणि निरापराधी राणीचाही अकटोबर महिन्यांत सोळावे तारिखेस तिचे ३८ वर्षांचे वयांत शिर च्छेद केला; आणि तिचा प्राण घेण्याचे पर्वी तिची अ न्यायानें चौकशी करून तिचें दुःख वाढविलें. इंग्लंड देशामध्ये कित्येक लोकांची गुन्हेगार लेखांसाठी चौकशी करून त्यांस वाटनीवे एथें पाठविलें. पार्लमेंट सभा जान्युआरी महिन्याचें २१ वे तारिखेस मिळाली; तेव्हां राज्यानें कळविले की, बालेन्शिएन, टूलों, आणि इंडीस एथील लढाया सिद्धीस गेल्या, इ०स० आणि कळविलें कीं, आपले अबरूस योग्य असा १७९४ करार फ्रेंच लोकांकडून करून घेण्याकरितां ल- ढाई निकराने चालवावी, हें आपणास योग्य होय. त्या वे- ळेस सभेतील राजविरुद्ध लोकांतून कित्येक कमी झाले होते, तरी त्यांनी यांवर बहुत बाद केला; परंतु शेवटीं राजाकडच्या संमति अधिक पडून ठरले की, अरमाराकडे पंचायशीं हजार लोक ठेवावे. ते वेळेस मिलिशिया, रख- वाली वगैरे सर्व मिळून ब्रिटिश फौज १४०००० वर जा मली. त्या वर्षी राजाकडे एकंदर वसूल १९९४०००० पौंड इतका झाला; आणि दुसरे एक कोटी दहा लक्ष पौंड उसनवार घ्यावयास आज्ञा दिली. या वर्षी गुलामांचा व्या- पार बंद होण्यासाठी यत्न केला; परंतु लार्ड सभेचे फार आग्रहामुळे तो सिद्धीस गेला नाहीं. फ्रेंच राज्यसभेनें 1