पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५१ ता०२० तेव्हां असे गुणी, उदार राजपुत्रानें पैक्याचे तोव्यासाठीं आपल्या थोरपणाप्रमाणे जी शोभा पाहिजे होती, ती सोडे- ली, ही गोष्ट वाईट झाली असे लोक बोलत असत. ह्म- णून नऊ महिनेपर्यंत त्यानें साधारण लोकांसारिखा राहून आपले कर्जाचा कांहीं फडशा केल्यानंतर, सरकार विरुद्ध लोकांनी ही गोष्ट पार्लमेंट सभेत निघेल, असे भय घातलें. न्यून्हम साहेब ह्मणून लंडन शहराकडचा स- भासद होता, त्यानें पिट साहेबास विचारिलें, की राजपुत्र सांप्रत संकट आवस्थेत आहे, तीपासून एप्रिल त्यास मुक्त करावयाविषयीं तुमचें कांहीं बोलणें आ - इ०स० हे कीं नाहीं? पिट साहेबानें उत्तर केलें कीं, मला १७८७ अशी कांहीं राजाची आज्ञा नाही. तेव्हां त्या गृहस्थानें कळविलें कीं, चालीप्रमाणे या गोष्टीविषयी मी कांहीं वो- लणार आहे. ती गोष्ट निघावयाचे पूर्वी एके दिवशीं सभेत कांहीं भाषण झालें, त्यांत कोणी एके गृहस्थानें सु- चविलें कीं, राजपुत्र एके क्याथोलिक मताचे बायकोशी लग्नाचा वेत करितो असा संशय आहे; परंतु राजपुत्राचे परम स्नेही तेथें होते, त्यांनी खातरी केली कीं, ती बातमी खोटी. मग सभेमध्ये फार वाद झाल्यावर शेवटीं बाहेर कांहीं मसलत झाल्यामुळे न्यून्हम साहेबास ती गोष्ट का- ढण्याचे प्रयोजन पडले नाहीं. राजापासून निरोप आ ल्यावरून राजपुत्राची नेमणूक दरसाल १०००० पौंड वाढविली; क्यार्लंटन वाड्याचे काम चालवावयास २०००० पौंड दिले, आणि त्याचे कर्जाचे फडशाकरितां १६१००० पौंड दिले, राजाचे निरोपांत होतें कीं, “राजपुत्रानें या धुढे आपला खर्च प्राप्तीचे आंत आटपावयाची आपली २१