पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ केला होता त्यांसंबंधी. आठवा, चोरून पैका व कायद्या- बाहेर नजरा घेतल्या त्यासंबंधी नववा, हेस्निग्झ साहे- बानें विलायतेंत कित्येक लोकांस आपले नांवानें अधिकार सोडण्याकरितां अख्यार दिला असतांही आपले जागेवर जो पुढे नेमणूक होऊन आला, त्यास तो मान्य होईना, त्या- संबंधी. तेरावा, अर्काटचा नवाब व दक्षिणेचा सुभेदार (निजाम) यांजवळ वकिलाती पाठविल्या त्यासंबंधी. चव- दावा, मराठ्यांचे तहांत गोहदचे राण्यास सोडला, त्यासंबं धी. पंधरावा, बंगालचा वसूल मनास येईल तसा बहुत खर्च केला. सोळावा, असा की, हेस्तिग्झ साहेबानें अयो- ध्या प्रांताचा फार नाश केला. सतरावा, महंमद रिझा- खान या नांवाचा कोणी, बंगाल देशचो वहिवाट सरका- राकडून फार दिवस चालवीत असे, त्यास हेस्तिग्झ साहे- बाने काढले, त्यासंबंधी. अठरावा, हेस्तिग्झ साहेबानें मो- गल यास मराठ्यांचे स्वाधीन केलें. एकुणिसावा, डरे- क्टर यांचा अपमान केला. विसावा असा की, मरा- ठ्यांशीं लढाई उत्पन्न केली, त्यामुळे ज्यांशी तह केला, त्यांविषयीं गैर विश्वास झाला. एकविसावा, कागद पत्र नाहीं असे केलें; आणि बाविसावा, फिझुलाखानाची जी अवस्था केली, तीसंबंधी. मग कोणते रीतीनें तें काम चालवावें, याविषयीं कांहीं अडचणी पडल्या; त्या गेल्यावर, जून महिन्याचे पहिले ता- रिखेस बर्क साहेवानें हेस्तिग्झ साहेबावर पहिला आरोप ठेवावा असे सांगितले; परंतु त्याविषयी फार वाद होऊन ते चालले नाहींत. मग काशीचे राजास काढून दिलें, या आरोपाविषयीं वाद होऊन तो लागू झाला, आणि दुसरेही