पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ यदे ठरल्यावर बर्क साहेबानें सभेस आपला अभिप्राय कळविला कीं, बंगाल्याचा गवर्नर जनरल हेस्तिग्झ सा- हेब याचे वर्तणुकीची चौकशी चालवावी, असे माझे म- नांत आहे. ठरला. त्या सभेचे बैठकीत पुढे खर्चाचा बंदोबस्त झाला, व जकात दिल्यावांचून माल आणण्यामुळे दरसाल वीस लक्ष पौंड तोटा होत होता, तो बंद होण्याकरितां एक कायद, याकरितांच दुसरा कायदा केला; असा कीं, चहावरची मोठी जकात कमी केली, आणि याचे बद्दल खिडक्यांवर कर बसविला. या कृत्यांची पार्लमेंट सभेत व बाहेर फार निंदा झाली. असा जकात न दिलेला जिनस येऊं नये, ह्मणून पिट साहेबाने सर्व जातींचें ब्रिटिश दारू- वरचे जकातीच्या बंदोबस्ताविषयीं, आणि वेस्ट इंडीस देशापासून आलेल्या दारूवर कांहीं वेळपर्यंत जकात घेऊ नये असा कायदा केला. पुढे पिट साहेबानें ६००००० पौंड उसनवार घेतले; टोप्या, फिती, वगैरे यांवर कर बसविण्याचा वेत केला. त्याविषयीं बहुत वाद होऊन तो रद्द झाला; परंतु उसन- वारीचा करार आणि रीती, यांची विरुद्ध लोकांतील मुख्यां- नींही स्तुति केली. संन् १७४५ त बंड संपलें, तेव्हां स्काट्लंड देशांतील कित्येक लोकांचे वित्तविषयाची सर- कारांत जप्ती केली होती, तो परत देण्याचा कायदा डंडास साहेबानें उपक्रम केल्यावरून दोनही सभांत ठरला इ०स० १७८५ दुसरे वर्षी फार वर्तमानें घड साहेबानें पार्लमेंट सभेत, दुसरे शंभर लोक प्रजांकडचे असावे, आणि त्यांच्या नेमणुकी कर-