पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० यास लार्ड त्रेझरर, लार्ड जान क्यावेंडिश, यास एक्- स्चेकर याचा चान्सेलर, फाक्स साहेब आणि लाई शेलबर्न यास राज्याचे सक्रतारी, ड्युक रिचमंड यास आनान्स याचा मास्तर जनरल, ह्मणजे तोफखान्याचा मुख्य, आणि जनरल कान्वे यास फौजेचा मुख्य सरदार अशा नेमणुकी झाल्या. लार्ड थर्लो, चान्सेलर, यावांचून जुने प्रधानांतील एकही अधिकारावर राहिला नाहीं. स्पेन देशाशी लढायांचा प्रारंभ झाल्यापासून जिवा- ल्टर वंदराचे किल्यासभोवतां त्या देशचे लोकांचा वेढा होता; परंतु तेथील इंग्लिश यांचा सरदार जनरल एलि- यट याचें चातुर्य, आणि शूरपणा, यांपुढे त्यांचे सर्व उपाय व्यर्थ झाले. परंतु त्यांनीं दुसरे ठिकाणीं मेदितरेनियन समुद्रांतील मिनार्का बेट, आणि अमेरिका देशांत वेस्ट फ्लारिडा प्रांत, ही दोन इंग्लिश यांपासून घेतली. नंतर नवे प्रधानांनी तहाचें काम चालू केलें. पारीस शहरांत बोलणीं चालू झालीं; परंतु मुख्य प्रधान मार्कइस राकिंगम मेला, त्यामुळे त्यांची दुर्दशा झाली. याचे जागेवर अल शेलवर्न याची नेमणूक झाली; या गोष्टीपा- सून राज्य कामांतले कित्येक मुख्यांस तिरस्कार आला, आणि फाक्स साहेब, लार्ड जान क्यावेंडिश, बर्क सा- हेब आणि दुसरे कित्येक गृहस्थ यांनी आपली कामें सो- डिलीं. नवे प्रधानांनीं तहाची कलमें जशीं चांगली ठर तील, तशीं ठरविण्याचा उद्योग केला; परंतु फाक्स सा- हेब आणि लार्ड नार्थ यांचीं राज्यं कारणाची मतें पूर्वी वेग- वेगळी असतांही ते आतां एकमत करून मित्रभावानें वाणूं