पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८४ गूण नव्हता; आणि तो कित्येक हलकी कर्मे आचरण करीत असे, अशी प्रसिद्धी आहे." या दोहोंतून कोणते वर्णन खरें, किंवा दोहोंतलेंही कांहीं कांहीं खरें याचा वि • चार माझ्यानें सांगवत नाहीं. द्वितीय भाग समाप्त.